निंगनूर प्रतिनिधी संतोष वायकुळे
( लोकहित लाईव्ह न्युज व पोर्टल )
उमरखेड तालुक्यातील अती दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या आदिवासी बहुल आसलेल्या कोरटा गावं येथिल सामान्य कुटुंबातील मुलगा गावातील प्रथम डॉक्टर होण्याचा बहुमान मिळणार आहे.
शुभम अरुण तिळेवाड असे त्यांचे नावं आहे अनेक अडचणीवर मात करत परिस्थिती सि दोन हात करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा येथे एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित केला आहे.
शुभम चे शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे पहिली ते १२वी पर्यन्त झाले आहे.
आज मुलांच्या यशामुळे तिळेवाड कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.गाव आणि परिसरात शुभम तिळेवाड याचे खूप कौतुक होत आहे.
शुभम यशाचे श्रेय आपले आई वडील आजी आजोबा यांना देतो आहे.