
महागाव शहर प्रतिनिधी शरद गोभे
श्री संत एकनाथ महाराज यांच्या निजधाम आश्रम संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षे विश्वशांती अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 ते 1 मार्च 2025 पर्यंत चालू होणारा हा भागवत सप्ताह या सप्ताहामध्ये हभप तानाजी बापू महाराज बोरकर यांच्या रसाळवणीतून भागवत कथा होणार असून या भागवत कथेसाठी श्रोते मंडळी यांनी हजर राहून कथा श्रवण करावी असे प्रतिपादन निजधाम आश्रम संस्थे तर्फे करण्यात आले आहे .