
ज्ञानेश्वर वायकुळे
ग्रामीण प्रतिनिधी निंगणुर
निंगणुर हे गाव एकतेचे प्रतीक मानले जाणारे येथे आज मोहरम ताजीया उत्सव शांततेत पार पडला गावातील नाल्या हैदर नालसाब मोहदम हनिफ हैदर अली सवारिचे दि २७ जुन शुक्रवार रोजी
स्थापना होऊन रविवारी दि ६ तारखेला श्रध्दा भावनेने उत्सव साजरा करण्यात आला परंपरागत मोहरम ताजीया सवारीधारक जोतशिंह शेखावत नाल्या हैदर राजु काळे नाल साहब गजानन जंगले (मो- हम्मद हर्निम ) बळीराम भोंगाळे यां च्यासह या उत्सव काळात गावातील समस्त हिंदु मुस्लिम बांधव सर्व एकत्र एऊन गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा केला समस्त मानवजातीच्या उध्दारासाठी कर्बलाच्या युध्दात अफाट सेनेसोबत शरणागती पत्करता सत्याची बाजु घेऊन हजरत इमाम हुसेन यांणी आपल्या मोजक्या स्वजन व साथीदारासह दिलेली बलीदान केवळ मुस्लिम समाजासाठि नाहि तर मानवजातीस प्रेरणादायी अस त्याने त्यांच्या बलीदानाच्या प्रेरणा दायी स्मृति जागृत राहाव्या यासाठि सर्वत्र हां सण साजरा करण्यात येतो निंगणुर येथील सर्वधम्मीय नागरीक एकत्र येऊन परंपरागत मोहरम ताजीया हां सण श्रध्दा भावनेने साजरा करतात हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठि नव्याने रुजू झालेले बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निंगणुर बिटजमदार रवी गिते जमदार मोहन चाटे पोलीस कर्मचारी ईमरान शेख, दत्ता हिंगाडे ,गोपनीय प्रकाश मुंडे व होमगार्ड प्र , फुल्ला चव्हाण , राजेश राठोड. रणजीत मुंडे . यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता