नवनियुक्त भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील वानखेडे यांनी उमरखेड येथील माई लेडीज कॉर्नरच्या संचालक, भाजपा जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक सौ सविता पाचकोरे व रामा पाचकोरे, उमरखेड तालुका संघ चालक संजय श्रीधर फटाले, उमरखेड माजी संघ चालक विजय चौधरी, अनिरुद्ध मुकावार, देवसरकर पेट्रोल पंपाचे संचालक कृष्णा पाटील देवसरकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.