
माहूर शहराती
माहूर शहरातील टी-पॉईंट ते पुसद या मुख्य रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काही अज्ञात समाजकंटकांनी काढून फेकले.अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काढून फेकणे हे फार निषेधार्थ आहे,सदरील गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक तिथे लावण्यात यावे व ज्या समाजकंटकांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काढून फेकले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रतिलिपी
मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
मा.ना.श्री नितेश राणे,कॅबिनेट मंत्री,महाराष्ट्र राज्य.
मा. ना. श्री अतुल सावे,पालकमंत्री,नांदेड
मा.श्री राजसाहेब ठाकरे,अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
मा.श्री. मनोजदादा जरांगे पाटील, मराठा योद्धा.
मा.श्री अक्रे साहेब,अध्यक्ष,छत्रपती संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य.
मा.श्री शिंदे साहेब,अध्यक्ष,छावा संघटना,महाराष्ट्र राज्य.
मा. श्री नागेश पाटील आष्टीकर,खासदार हिंगोली लोकसभा मतदारसंघ.
मा. श्री रवींद्र पाटील चव्हाण,खासदार नांदेड लोकसभा मतदारसंघ
मा.श्री हेमंत पाटील, वि.प.आमदार.
मा. श्री भीमरावजी केराम,आमदार किनवट माहूर मतदार संघ.
मा.श्री अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी नांदेड.
मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड.
मा.श्री किशोर यादव,तहसीलदार माहूर.
मा.श्री विवेक कांदे,मुख्याधिकारी,माहूर.