
आज दि 27/2/2025 उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथे उंच डोंगरावर बसलेला काशी विश्वनाथ महादेव मंदिर पिरंजी निंगणुर येथे सातहि दिवस गाजलेला सपत्याची समाप्ती व कळशारोहनाचा कार्यक्रम चालु या कार्यक्रमाला हाजारोच्या संख्या ने उपस्थिती दरशिवली या कार्यक्रमाला बिटरगावचे पोलीस कर्मचारी यांनि सहक्रार्य केले व जि ला परीषद सदस्य पंकज भाऊ मुडे प स सदस्य नामदेव मुरमुरे ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश विठ्ठल बरडे ग्रामपंचायतचे सदस्य आजि माजी सदस्य व सर्व भाविक भतांची उपस्थिती दरशिवली हारोच्या संख्या ने या कार्यक्रमाला उपस्थित दरशिवली काशी विश्वनाथ महादेव मंदिराचे पुजारी श्री भुजाजी महाराज यांचां सह कार्यांने कार्यक्रम संपन्न झाले