
लोकहित लाईव्ह न्यूज निंगनूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकुळे
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दी.१७ जुलई २०२५शासन निर्णयानुसार डोंगरी विकास विभाग कार्यक्रमाच्या सुधारित यादीतुन भौगोलिकदृष्टया डोंगरी असलेले कोरटा गांव वगळन्यात आले आहे.
गावा संभोवताल चे सर्व गावे उदा . नारली, देंभुरदरा, एकांबा, मोरचंडी, चिखली, घडोली, सेवालाल नगर ,जवराला, दराटी, खरबी, टाकली (बंदी) काठी, कवठा, दहेली ई.यादीमधे समाविष्ट आसताना या गांवच्या माधोंमध असलेले
कोरटा गांव मात्र वंचित असलयाने अन्याय होत असल्याचे युवकांच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे शिक्षण,रस्ते, अरोग्य सेवा पानीपुरवठा ई. पायाभूत सुविधा वर गंभीर परिणाम होणार आहे अशी भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे शासनाने त्वरित या प्रश्नाकडे लक्ष्य घालून वंचित असलेलय कोरटा गावचा डोंगरी विकास योजनेत समावेश करावा अशी मांगनी ट्राइबल फ़ोरम संघटनाचे तालुका अध्यक्ष अरुण तिलेवाड,राजेश सोगें, वंदेश पिलवंड,संजय रणमले, बाबुश किरवले, बजरंग पारडे, यांनी दिले उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदन दिले.