
दिनांक २०/११/२०२४ रोजी झालेल्या विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीमध्ये उमरखेड-महागांव विधानसभा-८२ मध्ये मला मतदान रूपी भरघोष मतांनी आशिर्वाद देवुन निवडुण दिल्याबदल महागांव तालुक्यातील माय बाप जनतेचे आभार मानण्याकरीता त्यांचा आभार दौरा आयोजीत केला होता या आभार दौ-यामध्ये मा दिपक आडे मामा,मा गजानन कांबळे (सभापती महागाव),शंकरराव बावणे (नगरसेवक न पं महागाव),अमोल चिकने (सरपंच टेम्भी),राजुभाऊ धानोरकर(ग्रा पं सदस्य हिवरा),सतीश पाटील कदम (सर्कल प्रमुख हिवरा),गजू पाटील कदम,निलेश नरवाडे ,व परमानंद कदम(भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उमरखेड) उपस्थित होते…यावेळी आभार दौरा मध्ये सर्व गावातील मंडळी हजर होती