
लोकहित लाईव्ह न्यूज निंगनूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकुळे
दि ५ / ८/२०२५ तहसील कार्यालय उमरखेड येथे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थाचे विशेष पदभरती १२५२० रखडलेली पदभरती लवकरात लवकर भरण्यात यावी आदिवासी तरुन कठलीहि भरती प्रक्रिया नसल्यानेत तरुन वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे त्यामुळे आदिवासी तरुनाची बेरोजगारी दुर करण्यासाठि खालील प्रमाने मुदद्याना न्याय मिळावा १२५०० पदाची रखडलेली विशेष पदभरती तात्काळ करावी नाशिक येथे वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी वाल्या आदोलंन सुरु असुन रोजनदारी वर्ग ३/४/यांना तत्काळ रोजनदारी चे आदेश देण्यात यावे वरील प्रमाणे सर्व मुद्यांचे दखल घेउन आदिवासीना न्याय द्यावा अन्यथा हजारोच्या संख्येने आदिवासी रोज बेरोजगार तरुनांचा तहसील कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात येईल समाज सेवक विठ्ठल खंदारे व राजु गव्हाळे यांनी दिले तहसील कार्यालयावर निवेदन