
ब्राम्हणगांव येथील प्रतिष्ठीत नागरिक गावाला पहिला आदर्श ग्राम पुरस्कार मिळवून देणारे समाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच वसंतराव मुक्कावार यांचे आज 10 एप्रील रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वयाच्या 78 व्या वर्षी हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित एक मुलगा, तीन मुली, भाऊ,असा मोठा आप्त परिवार आहे. वसंतराव मुक्कावार यांचा अत्यंविधी ब्राम्हणगाव येथे सकाळी ८.०० वाजता आहे.