
उमरखेड तालुक्यातील निंगणुर ग्रामपंचायत येथे दि 19/2/2025/शिवजन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित आसलेले सरपंच सुरेश बरडे इमरान खान बालाजी महाले माजी सरपंच व बजरंग दल शाखा अध्यक्ष उमेश पंडागळे भारत ठाकुर सचिव पंडागळे प्रदिप भोंगाळे मुन्ना सावळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ईतर गावकरी मंडळी उपस्थित होते होकहित लाईव न्युज निंगणुर प्रतीनिधी संतोष वायकुळे