विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, आमचे प्रेरणास्थान *पंडित दीनदयालजी उपाध्याय* यांच्या जयंतीनिमित्त तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. *नरेंद्र मोदीजी* ह्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे “सेवा पंधरवाडा” साजरा केला जातो त्या अनुषंगाने काल चिखली येथे
* *रुग्णसेवक जनसेवक आरोग्यदूत भाविक भाऊ भगत भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुदर्शनजी पाटील रावते युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री परमानंद पाटील कदम ज्ञानेश्वर भाऊ शेळके यांच्या उपस्थितीत बंदीभागातील असंख्य नवयुवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश*
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपाचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जिल्हाचे लाडके नेतृत्व लोकनेते मा. श्री.आ. मदनभाऊ येरावार उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे लोकनेते मा.आ.श्री. उत्तमरावजी इंगळे साहेब उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. नामदेवरावजी ससाने पुसद जिल्हयाचे जिल्हाधक्ष मा. श्री. महादेवरावजी सुपारे साहेब उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे लाडके नेतृत्व मा. श्री. नितीनभाऊ भुतडा आरोग्यदुत, रुग्णसेवक मा.श्री. भाविकभाऊ भगत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड आदित्यजी माने उमरखेड तालुका अध्यक्ष मा. श्री. सुदर्शनजी रावते पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा. श्री. परमानंदजी पाटील यांच्या वर विश्वास ठेवत बंदीभागातील असंख्य नवयुवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश काल चिखली येथे संपन्न झाला.
या वेळी आगामी निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करणे तसेच पक्षासाठी काम करणे गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपण सर्वांना निवडून द्यायचे आहे असे मत भाविक भगत यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना संबोधित करताना मांडले.