विजय कदम:- (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
नुकत्याच मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेमध्ये होणाऱ्या कार्यकर्ता बैठकीस भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस कैलासजी विजयवर्गीय ग्रामविकास मंत्री ,व श्री प्रल्हादसिंग पटेल आणि यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांची उपस्थिती होती.