विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब व यवतमाळ जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची माननीय महेंद्र भाऊ मानकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बाबुराव जगदेवराव माने चातारीकर यांची यवतमाळ जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा समाज आघाडीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया उमरखेड विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.